TV9 Marathi
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असलेले नाव आहे. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. माधुरी दीक्षितने मुंबईमध्ये मोठी खरेदी केली. लोअर परेल भागात तिने ही खरेदी केली.
Go to News Site