TV9 Marathi
IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा संपूर्ण स्क्वॉड मागच्या काही दिवसांपासून आयपीएल 2026 सीजनची तयारी करत आहे. पण या टीममधला एक मोठा खेळाडू ग्राऊंडवर दिसत नव्हता. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीमचे फॅन्स टेन्शनमध्ये होते. पण आता ही चिंता मिटली आहे.
Go to News Site