फ्रीजच्या दारावरील रबर चिकट झाले आहे का? हे Kitchen Hacks करा ट्राय…..
TV9 Marathi

फ्रीजच्या दारावरील रबर चिकट झाले आहे का? हे Kitchen Hacks करा ट्राय…..

फ्रीजच्या दारावरील रबर स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी व साबणाने प्रथम पुसा. नंतर बेकिंग सोडा व लिंबाचा रस लावून हलक्या हाताने घासा. स्वच्छ पाण्याने पुन्हा पुसून कोरडे करा. शेवटी व्हिनेगरने पुसल्यास दुर्गंधी व काळेपणा कमी होऊन रबर चमकदार दिसते.

Go to News Site