अभिनेता हृतिक रोशन याची गर्लफ्रेड सबा आजाद गंभीर इंफेक्शनशी झुंज देत आहे... सबाचा रुग्णालयातील फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे... फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे,