TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2 वर्षांची बंदी वगळता 16 पर्वात भाग घेतला आहे. पण या पर्वात धोनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 253 सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीची साखळी या स्पर्धेत मोडणार आहे.
Go to News Site