TV9 Marathi
आयपीएल स्पर्धेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या सामन्याने सुरूवात होणार आहे. काही तासात या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. असं असताना दिग्गज खेळाडूंनी प्लेऑफमधील चार संघांची नावं जाहीर केली आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या संघांना परावानगी दिली गेली ते...
Go to News Site