बाबू, जेवलीस का? आता पोरींना असा मेसेज करणं पडणार महागात; नाही तर इतक्या वर्षाची होऊ शकते शिक्षा; महाराष्ट्रातील नवा कायदा काय?
TV9 Marathi

बाबू, जेवलीस का? आता पोरींना असा मेसेज करणं पडणार महागात; नाही तर इतक्या वर्षाची होऊ शकते शिक्षा; महाराष्ट्रातील नवा कायदा काय?

सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश किंवा टिप्पणी पोस्ट करणे आता महागात पडू शकते. महाराष्ट्रात मंजूर झालेल्या नवीन कायद्यानुसार, डिजिटल छळ हा लैंगिक छळ मानला जाईल आणि त्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Go to News Site