CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?
TV9 Marathi

CSK चा शेअर 3 महिन्यात सुसाट, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा, IPL मुळे लॉटरी लागणार?

IPL 2026 CSK Shares: अनलिस्टेड बाजारात CSK च्या शेअरच्या किंमतीत तुफान तेजी दिसून आली आहे. गेल्या तीन महिन्यात या आयपीएल फ्रँचाईजच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे स्टार सध्या जोरात असल्याचे दिसून येते.

Go to News Site