अमेरिकेत मोठी खळबळ, थेट 3500 अमेरिकी सैनिक तैनात, युएसएस त्रिपोली..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून जरी काही दिवसांकरिता युद्धाची बंदी जाहीर करण्यात आली असली तरीही त्यांच्याकडून धक्कादायक पाऊले उचलले जात आहेत. नुकताच धक्कादायक माहिती पुढे आलीये.