RCB vs SRH: विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक, पहिल्याच सामन्यात नोंदवले इतके सारे विक्रम
TV9 Marathi

RCB vs SRH: विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक, पहिल्याच सामन्यात नोंदवले इतके सारे विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. आयपीएल स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना काही विक्रम नोंदवले. चला जाणून घेऊयात 10 विक्रमांबाबत

Go to News Site