गाडीत क्षमतेपेक्षा जास्त इंधन का भरले जाऊ नये? तोटे काय आहेत? जाणून घ्या
TV9 Marathi

गाडीत क्षमतेपेक्षा जास्त इंधन का भरले जाऊ नये? तोटे काय आहेत? जाणून घ्या

तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकमध्ये फुल पेट्रोल किंवा डिझेल भरता का? असं असेल तर ही बातमी वाचा. वाहनातील इंधन टाकी जास्त भरणे हानिकारक आणि धोकादायक असू शकते. यामुळे इंधन विखुरल्यामुळे दाब वाढतो आणि गळतीचा धोका असतो. त्याच वेळी, इंजिनवर परिणाम आणि प्रदूषणही वाढू शकते.

Go to News Site