MI vs KKR Live Updates, IPL 2026: मुंबईचा पहिलाच सामना घरच्या मैदानात, वानखेडेत केकेआर विरुद्ध भिडणार, कोण जिंकणार?
TV9 Marathi

MI vs KKR Live Updates, IPL 2026: मुंबईचा पहिलाच सामना घरच्या मैदानात, वानखेडेत केकेआर विरुद्ध भिडणार, कोण जिंकणार?

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Indian Premier League Live Score: आयपीएलच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

Go to News Site