TV9 Marathi
अनेकदा काही गोष्टी या आपल्या मनासारख्या होत नाहीत, तेव्हा आपण नशीबाला दोष देतो, मात्र यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. वास्तुशास्त्रात वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Go to News Site