लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं
TV9 Marathi

लिंबू, हळद-कुंकू, काळी बाहुली… जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा, अहिल्यानगर हादरलं

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आल्याचे समोर आले आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Go to News Site