Vastu Tips : पेंटिंग ठरवणार घरात सुख की दु:ख नांदणार, वास्तूशास्त्रातील या नियमाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष!
तुम्ही घरात कोणते पेंन्टिंग लावता यावरून तुमच्या घरात कोणती उर्जा येणार हे ठरते. त्यामुळेच मुख्य प्रवेशद्वारावर खूप चांगले पेंन्टिंग लावणे गरजेचे आहे. हे पेंन्टिंग कोणते असावे, हे जाणून घ्या...