बंगाली अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचा समुद्रात बुडून मृत्यू, शुटींग करताना घडला अपघात
TV9 Marathi

बंगाली अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचा समुद्रात बुडून मृत्यू, शुटींग करताना घडला अपघात

बंगाली अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जी यांचा मालिकेचे चित्रीकरण करत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूने त्यांचे सहकलाकार, चाहते आणि मनोरंजन जगताला धक्का बसला आहे.

Go to News Site