TV9 Marathi
Maharashtra News LIVE Updates: भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. तसेच जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस आणि सिलिंडर टंचाई यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना देखील घडलं. राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.
Go to News Site