US-Israel-Iran War : एकीकडे शांततेचा प्रस्ताव, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलकडून रात्रभर बॉम्बवर्षाव, 31 व्या दिवशीही युद्ध… | Collector
US-Israel-Iran War : एकीकडे शांततेचा प्रस्ताव, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलकडून रात्रभर बॉम्बवर्षाव, 31 व्या दिवशीही युद्ध…
TV9 Marathi

US-Israel-Iran War : एकीकडे शांततेचा प्रस्ताव, दुसरीकडे अमेरिका-इस्रायलकडून रात्रभर बॉम्बवर्षाव, 31 व्या दिवशीही युद्ध…

US Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यामुळे सुरू झालेल्या युद्धाला आता 31 दिवस झाले आहेत. या युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झालेला दिसत आहे. एकीकडे पाकिस्तानकडून आसा दावा करण्यात आला आहे की, दोन्ही देश वाटाघाटी करण्यास सहमत झाले आहेत. तर दुसरीकडे, अमेरिका खार्ग बेट आणि इराणचे तेल जप्त करू शकतं, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Go to News Site