मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उन्हाच्या कडाक्यामुळे आजाराचा धोका, 5 रुग्ण आढळले, तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती काय? | Collector
मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उन्हाच्या कडाक्यामुळे आजाराचा धोका, 5 रुग्ण आढळले, तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती काय?
TV9 Marathi

मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उन्हाच्या कडाक्यामुळे आजाराचा धोका, 5 रुग्ण आढळले, तुमच्या जिल्ह्यात परिस्थिती काय?

महाराष्ट्रात उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेला असून प्रशासनाने २.५ लाख लोकांची आरोग्य तपासणी केली आहे. उष्माघाताचे ५ रुग्ण आढळले असून एप्रिल-मे महिन्यात उष्णता वाढण्याचा इशारा दिला आहे.

Go to News Site