Collector
राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट.. | Collector
राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..
TV9 Marathi

राज्यावर मोठं संकट, दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, अमरावती, अकोला आणि वर्धात ऑरेंज अलर्ट..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यावर उष्णतेसह पावसाचा संकट कायम आहे. आजही सूर्य आग ओकणार आहे. भारतीय हवामान विभागाने तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला. यासोबतच पावसाचाही इशारा देण्यात आला.

Go to News Site