Collector
भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र.. | Collector
भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र..
TV9 Marathi

भारत आणि रशियातील संबंध धोक्यात, अमेरिकेचे मोठी खेळी, अमेरिकेच्या परराष्ट्र..

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत दाैऱ्यावर येणार आहेत. या भारत दाैऱ्यापूर्वी त्यांनी अत्यंत मोठे विधान केले. त्यांनी केलेल्या विधानाने भारतात चिंता वाढली आहे. ज्यामुळे भारत आणि रशियाच्या मैत्रीला कुठे ना कुठे तडा जाऊ शकतो.

Go to News Site