विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून किती जागांची मागणी? | Collector
TV9 Marathi
विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून किती जागांची मागणी?
विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच महायुतीत जागावाटपावरून मिठाचा खडा पडला आहे. भाजपने १२ जागांचा प्रस्ताव ठेवल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने किती जागांची मागणी केली आहे? वाचा सविस्तर वृत्त.