Collector
NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने वाचवला जीव, पण पुढे जे घडलं… | Collector
NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने वाचवला जीव, पण पुढे जे घडलं…
TV9 Marathi

NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने वाचवला जीव, पण पुढे जे घडलं…

नीट परीक्षेसाठी सलग ३ वर्षे ८ ते १० तास कठोर अभ्यास करणाऱ्या लातूरच्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्याला दोन्ही किडनी गमवाव्या लागल्या आहेत. आजीने किडनी दिल्यानंतर तो बरा झाला, मात्र लागोपाठच्या पेपरफुटीमुळे त्याचे स्वप्न भंगले आहे.

Go to News Site