Collector
IPL Playoff Scenario : प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी चार टीममध्ये काँटे की टक्कर, मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य | Collector
IPL Playoff Scenario : प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी चार टीममध्ये काँटे की टक्कर, मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य
TV9 Marathi

IPL Playoff Scenario : प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी चार टीममध्ये काँटे की टक्कर, मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य

IPL 2026 Playoff Scenario : कालच्या सामन्याच गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच या मोसमातील आव्हान संपुष्टात आलय. आता आयपीएल प्लेऑफचा प्रवास रंजक झाला आहे. एक स्थानासाठी चार टीममध्ये चुरस आहे.

Go to News Site