TV9 Marathi
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता प्रसाद लाड निघाले आहेत. प्रसाद लाड यांना 23 तारखेपूर्वी भेटण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले होते. आज प्रसाद लाड यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली जात आहे. या भेटीपूर्वी त्यांनी मोठे विधान केले.
Go to News Site