Collector
Manoj Jarange Patil : ‘फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण..’ जरांगेंच्या शेजारी बसून प्रसाद लाड अत्यंत गोड शब्दात नेमकं मुद्याचं बोलले | Collector
Manoj Jarange Patil : ‘फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण..’ जरांगेंच्या शेजारी बसून प्रसाद लाड अत्यंत गोड शब्दात नेमकं मुद्याचं बोलले
TV9 Marathi

Manoj Jarange Patil : ‘फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण..’ जरांगेंच्या शेजारी बसून प्रसाद लाड अत्यंत गोड शब्दात नेमकं मुद्याचं बोलले

Prasad Lad-Manoj Jarange Patil : "वाक्य, संभाषणात मनोज दादांबरोबर वाद झालेत हे मान्य करतो. परंतु ही गोष्ट सुद्धा मान्य करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासून जो लढा सुरु झाला. त्यामध्ये आरक्षण जे मिळालं, ते माझा भाऊ, समाजाचे बंधु मनोजदादा पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षण समाजाला मिळालं. त्यासाठी मी दादांचं मनापासून अभिनंदन करतो" असं आमदार प्रसाद लाड म्हणाले.

Go to News Site