तब्बल 11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची धमाकेदार एण्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय | Collector
TV9 Marathi
तब्बल 11 वर्षांनंतर ‘देऊळ बंद 2’ची धमाकेदार एण्ट्री; प्रदर्शित होताच प्रेक्षक झाले स्वामीमय
प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि लिखित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट गुरुवारी 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी दमदार प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे काही शोज हाऊसफुल्ल जात आहेत.