Collector
मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण… मनोज जरांगे स्पष्टच बोलले | Collector
मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण… मनोज जरांगे स्पष्टच बोलले
TV9 Marathi

मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण… मनोज जरांगे स्पष्टच बोलले

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी जरांगे यांनी ८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली.

Go to News Site