Collector
1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे.. | Collector
1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..
TV9 Marathi

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही गंभीर आरोप केली. यादरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भाजपा नेते प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली.

Go to News Site