Collector
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, ‘आंदोलन मागे घ्या’ या विनंतीवर जरांगेंचं थेट उत्तर, काय म्हणाले? पाहा… | Collector
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, ‘आंदोलन मागे घ्या’ या विनंतीवर जरांगेंचं थेट उत्तर, काय म्हणाले? पाहा…
TV9 Marathi

मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, ‘आंदोलन मागे घ्या’ या विनंतीवर जरांगेंचं थेट उत्तर, काय म्हणाले? पाहा…

मराठा आंदोलक तथा मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे यांनी 30 तारखेला उपोषण सुरू करण्याचं सांगितल्यानंतर या भेटीला महत्त्वाचं मानलं जात आहे. यावेळी मराठा समाजाच्या विविध मागण्या, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि आंदोलकांवरील कारवाई या विषयांवर दोघांमध्ये सविस्तर संवाद सुरू आहे.

Go to News Site