Pakistan Spy : पाकिस्तान हेरगिरीसाठी काय-काय करु शकतं? ते कशा पद्धतीने विचार करतात. त्याचं एक नवीन उदहारण समोर आलय. यात आपलाच माणूस गद्दार निघाला. पाकिस्तानचं हेरगिरीचं आणखी एक कारस्थान उघड झालं आहे.