Collector
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला, शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार, कारण… | Collector
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला, शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार, कारण…
TV9 Marathi

राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला, शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार, कारण…

अलीकडेच महायुतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी गंभीर मुद्यावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मतभेद लवकरच मिटतील आणि पक्ष अधिक मजबूतपणे पुढे जाईल. पक्षातील काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असली तरी पुढील आठवड्यात सर्व नेते एकत्र बसून त्यावर तोडगा काढतील, असे त्यांनी सांगितले.

Go to News Site