Collector
Operation Tiger: उद्धव सेनेचा मराठवाड्यातील तो नेता गळाला? हिंगोलीचे आष्टीकर मातोश्रीवर, पण त्या खासदाराची बैठकीला दांडी | Collector
Operation Tiger: उद्धव सेनेचा मराठवाड्यातील तो नेता गळाला? हिंगोलीचे आष्टीकर मातोश्रीवर, पण त्या खासदाराची बैठकीला दांडी
TV9 Marathi

Operation Tiger: उद्धव सेनेचा मराठवाड्यातील तो नेता गळाला? हिंगोलीचे आष्टीकर मातोश्रीवर, पण त्या खासदाराची बैठकीला दांडी

Operation Tiger Shivsena: हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर पाटील हे मातोश्रीवर आज बैठकीला हजर झाले. पण मराठवाड्यातील या खासदाराने बैठकीला दांडी मारल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

Go to News Site