Collector
‘किसी की नजर ना लगे…’, काजोलचा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल… | Collector
‘किसी की नजर ना लगे…’, काजोलचा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
TV9 Marathi

‘किसी की नजर ना लगे…’, काजोलचा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

Go to News Site