आजच प्लानिंग करा, नाहीतर देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही, बँक राहणार बंद; तारखा चेक केल्या का? | Collector
TV9 Marathi
आजच प्लानिंग करा, नाहीतर देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही, बँक राहणार बंद; तारखा चेक केल्या का?
आपली अनेक कामं बँकांवर आधारलेली असतात. पण आता देशातल्या या मोठ्या बँकेतून 6 दिवस पैसेच काढता येणार नाही... बँक बंद राहणार आहे... एकदा तारखा चेक करा आणि आजच पुढचं प्लानिंग करा...