Collector
Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘मेलोडी’ची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती? | Collector
Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘मेलोडी’ची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती?
TV9 Marathi

Melody : मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या ‘मेलोडी’ची कहाणी, कोण आहे मालक, संपत्ती किती?

Melody Chocolate: इटली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध 'मेलोडी' चॉकलेट भेट म्हणून दिलं. पार्ले कंपनीच्या मेलोडी टॉफीची कहाणी आणि तिच्या यशाबद्दल सविस्तर जाणून घ्या..

Go to News Site