Collector
Video | ‘ही माझी चूक झाली…’ बच्चू कडूंबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, व्हिडीओ व्हायरल | Collector
Video | ‘ही माझी चूक झाली…’ बच्चू कडूंबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, व्हिडीओ व्हायरल
TV9 Marathi

Video | ‘ही माझी चूक झाली…’ बच्चू कडूंबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचं नाव जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. या निर्णयामुळे विविध राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता पुन्हा बच्चू कडू यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Go to News Site