Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी खळबळ; धक्कादायक माहिती समोर! | Collector
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी,  देशभरात मोठी खळबळ; धक्कादायक माहिती समोर!
TV9 Marathi

कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी खळबळ; धक्कादायक माहिती समोर!

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा वाढता प्रभाव आणि काही राजकीय मतभेद यामागे कारण असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Go to News Site