Collector
Shubman Gill: शुबमन गिलने टीकाकारांची तोंडं केली बंद, आयपीएलमधील कामगिरीसाठी मिळालं अव्वल स्थान | Collector
Shubman Gill: शुबमन गिलने टीकाकारांची तोंडं केली बंद, आयपीएलमधील कामगिरीसाठी मिळालं अव्वल स्थान
TV9 Marathi

Shubman Gill: शुबमन गिलने टीकाकारांची तोंडं केली बंद, आयपीएलमधील कामगिरीसाठी मिळालं अव्वल स्थान

आयपीएल 2026 स्पर्धेत शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने जबरदस्त कामगिरी केली. प्लेऑफमध्ये स्थानही मिळवलं आहे. तसेच जेतेपदासाठी दावाही ठोकला आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Go to News Site