हा आंबा मुळचा जपानचा असून आता तो भारतातही पिकवला जात आहे. ओडिसा राज्यातील मलकानगरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात या आंब्याची झाडे लावण्यात आली आहे.