Collector
भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन ! | Collector
भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !
TV9 Marathi

भारताच्या मदतीला धावला सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश, आता नो टेन्शन !

अमेरिकेच्या निर्बंधाने बेजार झालेला आणि नुकतेच अमेरिकेची कारवाई झेललेला एक तेल संपन्न तरीही आर्थिक अडचणीत असलेला देश भारताच्या मदतीला धावून आला आहे. त्यामुळे जगातील तेलाचे दर स्थिर होतील असे म्हटले जात आहे.

Go to News Site