Collector
IPL 2026: विराट कोहली चौथ्यांदा विक्रम रचण्याच्या वेशीवर, हैदराबादविरुद्ध असं केलं की झालं | Collector
IPL 2026: विराट कोहली चौथ्यांदा विक्रम रचण्याच्या वेशीवर, हैदराबादविरुद्ध असं केलं की झालं
TV9 Marathi

IPL 2026: विराट कोहली चौथ्यांदा विक्रम रचण्याच्या वेशीवर, हैदराबादविरुद्ध असं केलं की झालं

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. आरसीबीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना टॉप 2 मधील स्थान पक्कं करण्यासाठी महत्त्वाचा आहे. असं असताना विराट कोहली आणखी एक विक्रम रचण्याच्या वेशीवर आहे.

Go to News Site