Collector
Defence Share: 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी, शेअरचा नवीन रेकॉर्ड, आता आली मोठी अपडेट | Collector
Defence Share: 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी, शेअरचा नवीन रेकॉर्ड, आता आली मोठी अपडेट
TV9 Marathi

Defence Share: 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी, शेअरचा नवीन रेकॉर्ड, आता आली मोठी अपडेट

संरक्षण क्षेत्रातील कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरने मोठा रेकॉर्ड केला आहे. एमटीएआर कंपनीचा शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांनी वधारला. गेल्या 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी घेतली. या शेअरने नवीन रेकॉर्ड केला आहे.

Go to News Site