Collector
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष | Collector
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष
TV9 Marathi

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष

मोठी बातमी समोर येत आहे, आगामी विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण होण्याची शक्यात आहे. शिवसेना शिंदे गट सात जागांवर ठाम आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Go to News Site