Collector
आंबे खात असाल तर सावधान, त्या केमिकलमुळे कलिंगड कांडची भीती; खळबळजनक माहिती समोर! | Collector
आंबे खात असाल तर सावधान, त्या केमिकलमुळे कलिंगड कांडची भीती; खळबळजनक माहिती समोर!
TV9 Marathi

आंबे खात असाल तर सावधान, त्या केमिकलमुळे कलिंगड कांडची भीती; खळबळजनक माहिती समोर!

मुंबईतील एका कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाचाच मृत्यू झाला होता. दरम्यान, आता आंब्यांच्या बाबतीत समोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने ही बाब समजताच मोठी कारवाई केली आहे.

Go to News Site