Collector
एका जागेवर उभी असतानाच कारची बॅटरी डाऊन होते? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी ‘ही’ छोटी गोष्ट तपासा | Collector
एका जागेवर उभी असतानाच कारची बॅटरी डाऊन होते? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी ‘ही’ छोटी गोष्ट तपासा
TV9 Marathi

एका जागेवर उभी असतानाच कारची बॅटरी डाऊन होते? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी ‘ही’ छोटी गोष्ट तपासा

कारची बॅटरी हा वाहनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्यावर गाडी स्टार्ट होण्यापासून ते सर्व इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स चालतात. परंतु, अनेकदा कार एकाच ठिकाणी उभी असतानाही तिची बॅटरी अचानक डाऊन होते. अशा वेळी मेकॅनिककडे धाव घेण्यापूर्वी काही छोट्या गोष्टी स्वतः तपासून पाहणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुमचा मोठा खर्च वाचू शकतो.

Go to News Site