Collector
Abhishek Sharma: अभिषेक शर्माने आरसीबीविरुद्ध 5 षटकार मारले आणि इतिहास रचला, काय ते जाणून घ्या | Collector
Abhishek Sharma: अभिषेक शर्माने आरसीबीविरुद्ध 5 षटकार मारले आणि इतिहास रचला, काय ते जाणून घ्या
TV9 Marathi

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने आरसीबीविरुद्ध 5 षटकार मारले आणि इतिहास रचला, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माने झंझावाती खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. त्याने 5 षटकारांच्या मदतीने 22 चेंडूत 56 धावांची खेळी केली आणि इतिहास रचला.

Go to News Site