Collector
Video: मोठी बातमी! अमेरिकेत खळबळ, डोनाल्ट ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच परिसराजवळ धाडधाड गोळीबार | Collector
Video: मोठी बातमी! अमेरिकेत खळबळ, डोनाल्ट ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच परिसराजवळ धाडधाड गोळीबार
TV9 Marathi

Video: मोठी बातमी! अमेरिकेत खळबळ, डोनाल्ट ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच परिसराजवळ धाडधाड गोळीबार

Video: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये, व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली आहे. सिक्रेट सर्व्हिस या परिसरात तपास आणि सुरक्षा मोहीम राबवत आहे. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की, एफबीआयदेखील घटनास्थळी उपस्थित आहे.

Go to News Site