Weather Update: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! हवामानात होणार मोठे बदल, आज या 6 जिल्ह्यात पडणार पाऊस | Collector
TV9 Marathi
Weather Update: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! हवामानात होणार मोठे बदल, आज या 6 जिल्ह्यात पडणार पाऊस
Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची झळ पाहायला मिळाली. त्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ईशारा दिला आहे तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.