TV9 Marathi
ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडली आहे. कसारा-कल्याण मार्गावरील खडवली स्थानकात आज पहाटेच अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तब्बल एक ते दीड तास उशिराने सुरु आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बातमी […]
Go to News Site